लाचखोर ग्राम महसूल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले; 20 हजारांची लाच स्वीकारताना ACB ची कारवाई
Indiancorruption.in लाचखोर ग्राम महसूल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले; 20 हजारांची लाच स्वीकारताना ACB ची कारवाई ठाणे | प्रतिनिधी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) एका ग्राम महसूल अधिकाऱ्याला 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्याची कारवाई केली आहे. प्राप्त माहितीनुसार, ईश्वर बर्दीनाथ जाधव, ग्राम महसूल अधिकारी, सजा दवर्ली, ता. अंबरनाथ, जि. ठाणे यांनी तक्रारदाराच्या वारस नोंद व…