बनावट कागदपत्रांनी हडप योजनेंत घोटाळा? एकाच वेळी तीन विभागांची फसवणूक
बनावट कागदपत्रांनी हडप योजनेंत घोटाळा? एकाच वेळी तीन विभागांची फसवणूक नाशिक / प्रतिनिधी : शासनाच्या घरकुल व विकास योजनांमध्ये बनावट कागदपत्रांचा वापर करून मोठा घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात जमीन मालक, विकासक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची दिशाभूल करून जमीन व्यवहार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. माहितीनुसार, शासनाने…