🚨 कोपरखैरणे पोलीस स्टेशन हद्दीत कायद्याचे खुलेआम उल्लंघन? 🚨
🚨 कोपरखैरणे पोलीस स्टेशन हद्दीत कायद्याचे खुलेआम उल्लंघन? 🚨 कोपरखैरणे पोलीस स्टेशनच्या हद्दीत रात्री उशिरापर्यंत बिअर शॉप सुरू राहतात आणि त्याच ठिकाणी उभे राहून मद्यपान केले जात असल्याचे नागरिकांकडून सातत्याने आरोप होत आहेत. प्रश्न सरळ आहे – 👉 कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कारवाई का नाही? 👉 पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला हे…