घणसोलीत नागरी आरोग्य केंद्र उभारणीला गती; नागरिकांच्या आरोग्य सुविधांना मिळणार दिलासा
पोर्टल – Indiancorruption.in 📰 घणसोलीत नागरी आरोग्य केंद्र उभारणीला गती; नागरिकांच्या आरोग्य सुविधांना मिळणार दिलासा नवी मुंबई | प्रतिनिधी नवी मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या घणसोली परिसरात नागरी आरोग्य केंद्र उभारणीच्या कामाला अखेर गती मिळाल्याची माहिती समोर आली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांना प्राथमिक आरोग्य सुविधा सहज उपलब्ध होणार आहेत. सदर आरोग्य…