Home » अर्थकारण » आजची पहिली बातमी…1-सिम्प्लेक्स पुनरविकास जनजागृती.

आजची पहिली बातमी…1-सिम्प्लेक्स पुनरविकास जनजागृती.

Facebook
X
WhatsApp
Telegram

आजची पहिली बातमी…
“सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासात सदस्यांचा आवाज महत्त्वाचा!”

🔹 Section 79(A) अंतर्गत शासन निर्देशांनुसार पुनर्विकास प्रक्रियेत पारदर्शकता आवश्यक आहे.
🔹 SGM (स्पेशल जनरल बॉडी मीटिंग) साठी किमान 1/4 सदस्यांचा लेखी अर्ज आवश्यक.
🔹 पुनर्विकासाची योजना, अटी व सूचना सभासदांसमोर स्पष्टपणे मांडल्या पाहिजेत.
🔹 “असे का झाले नाही?” हा प्रश्न प्रत्येक सभासदाने विचारला पाहिजे.

📢 तुमच्या सोसायटीत पुनर्विकासाच्या नावाखाली नियम पाळले जात आहेत का?
📢 सभासदांना पूर्ण माहिती दिली जाते का?
📢 तुम्ही जाब विचारणार का?

लोकजागृतीसाठी — indiancorruption.in
“तुमच्यात जागृती होण्यासाठी!”

Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या बातम्या

Stock market