आजची पहिली बातमी…1-सिम्प्लेक्स पुनरविकास जनजागृती.
आजची पहिली बातमी… “सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासात सदस्यांचा आवाज महत्त्वाचा!” 🔹 Section 79(A) अंतर्गत शासन निर्देशांनुसार पुनर्विकास प्रक्रियेत पारदर्शकता आवश्यक आहे. 🔹 SGM (स्पेशल जनरल बॉडी मीटिंग) साठी किमान 1/4 सदस्यांचा लेखी अर्ज आवश्यक. 🔹 पुनर्विकासाची योजना, अटी व सूचना सभासदांसमोर स्पष्टपणे मांडल्या पाहिजेत. 🔹 “असे का झाले नाही?” हा प्रश्न प्रत्येक सभासदाने विचारला पाहिजे….