रबाळे MIDC मध्ये नियमांना तिलांजली? बारचे अनधिकृत बांधकाम; तक्रारीनंतरही प्रशासन गप्प
रबाळे MIDC मध्ये नियमांना तिलांजली? बारचे अनधिकृत बांधकाम; तक्रारीनंतरही प्रशासन गप्प MIDC क्षेत्रामध्ये नियमांची पायमल्ली करत एका बार इमारतीने मंजूर नकाशा धाब्यावर बसवून अनधिकृत बांधकाम उभारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या गंभीर प्रकाराबाबत तक्रार करूनही प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई न केल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बार इमारतीमध्ये…