राजमाता जिजाऊ रुग्णालयातील मृत्यू प्रकरणाची गंभीर दखल; डॉक्टर निलंबित
राजमाता जिजाऊ रुग्णालयातील मृत्यू प्रकरणाची गंभीर दखल; डॉक्टर निलंबित नवी मुंबई | प्रतिनिधी ऐरोली येथील राजमाता जिजाऊ सार्वजनिक रुग्णालयात उपचार सुरू असताना गर्भवती सोनम डोंगरे यांचा झालेल्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणाची नवी मुंबई महानगरपालिकेने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात प्रथमदर्शनी उपचारादरम्यान कर्तव्यात कसूर झाल्याचा संशय व्यक्त करत प्रशासकीय पातळीवर महत्त्वाची कारवाई करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या…