सिम्प्लेक्स रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या नावाखाली लोकांची फसवणूक? परवानगी नसतानाही ‘Pre-Launch Investor Booking’ सुरू असल्याचा आरोप
सिम्प्लेक्स रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या नावाखाली लोकांची फसवणूक? परवानगी नसतानाही ‘Pre-Launch Investor Booking’ सुरू असल्याचा आरोप घणसोली, सेक्टर-7 : सिम्प्लेक्स कॉलनी रिडेव्हलपमेंट प्रकल्पाबाबत धक्कादायक माहिती समोर येत असून, आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता आणि संबंधित प्राधिकरणांच्या मंजुरीशिवाय ऑनलाइन जाहिरातीद्वारे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप स्थानिक रहिवासी व तक्रारदारांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रकल्पासाठी महानगरपालिकेची…