लॉजवर छापा; महिलेची सुटका, दोघांना अटक.
लॉजवर छापा; महिलेची सुटका, दोघांना अटक नवी मुंबई : तुर्भे पोलीस ठाण्याच्या पथकाने महापे येथील इलेक्ट्रॉनिक झोन परिसरातील एका लॉजवर छापा टाकून देहविक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी एका पीडित महिलेची सुटका करत दोन जणांना अटक केली आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार महापे येथील शुभम पार्क रेसिडेन्सी लॉजिंग अँड बोर्डिंग येथे महिलांना पैशांचे आमिष…