घणसोली एफ विभाग कार्यालयाच्या हद्दीत शिवाजी तलाव परिसरात स्थानिक प्रकल्प ग्रस्थ व भूमाफिया यांनी मिळून अनधिकृत बांधकामे करण्याचा सपाटा लावला आहे.