🚨 गोशाळेत पाठविण्याच्या ५३ जनावरांची विक्री?
🚨 गोशाळेत पाठविण्याच्या ५३ जनावरांची विक्री? एका जनावरासाठी तब्बल ७ हजार रुपये देण्याचा आरोप; दौंड नगरपालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह दौंड | प्रतिनिधी दौंड शहरातील मोकाट जनावरे पकडून त्यांना अधिकृत गोशाळेत पाठविण्याच्या प्रक्रियेत ५३ जनावरांची परस्पर विक्री केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी कंत्राटदाराविरुद्ध अपहाराची तक्रार दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. उपलब्ध वृत्तानुसार, ९…