🚨 ब्रेकिंग | रमेश म्हात्रे यांचा जामीन उच्च न्यायालयाने रद्द; न्यायव्यवस्थेचा ठाम संदेश
🚨 ब्रेकिंग | रमेश म्हात्रे यांचा जामीन उच्च न्यायालयाने रद्द; न्यायव्यवस्थेचा ठाम संदेश Indiancorruption.in | भास्कर झरेकर राजकीय संरक्षण, सत्तेचा प्रभाव आणि कायद्यापुढे सर्व समान आहेत का, या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. गुंड नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मिळालेला जामीन मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून (Suo Motu) रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. या…