🚨 विशेष लेख | जिल्हा परिषद शाळा वाचणार का?
🚨 विशेष लेख | जिल्हा परिषद शाळा वाचणार का? “गुरुजी श्रीमंत झाले… पण शाळा अजूनही गरीबच आहे!”जिल्हा परिषद शाळा सुरू झाल्या, पण अनेक गावांतील वास्तव आजही वेदनादायक आहे. अनेक शाळांची इमारत जीर्ण आहे, छप्पर गळते, विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे आणि हजारो शाळा बंद पडल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण शिक्षणासमोर गंभीर प्रश्न उभे आहेत. एकेकाळी याच जिल्हा…