🚨 विशेष वृत्त | सरकारी कर्मचाऱ्यांनो सावधान! राजकीय स्टेटस महागात पडू शकते
🚨 विशेष वृत्त | सरकारी कर्मचाऱ्यांनो सावधान! राजकीय स्टेटस महागात पडू शकते मुंबई | विशेष प्रतिनिधी | Indiancorruption.in निवडणूक आचारसंहिता लागू असताना सरकारी कर्मचारी, अधिकारी तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर कोणत्याही पक्षाच्या समर्थनार्थ राजकीय स्टेटस, पोस्ट, रील्स, लाईक, शेअर किंवा प्रचारात्मक मजकूर टाळावा. अशा कृतींना अप्रत्यक्ष राजकीय प्रचार मानले जाऊ शकते. नियमांचे उल्लंघन सिद्ध झाल्यास…