🚨 नेरुळमध्ये सर्विस बारवर पोलिसांचा छापा; 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
🚨 नेरुळमध्ये सर्विस बारवर पोलिसांचा छापा; 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल! नवी मुंबईतील शिरवणे गाव परिसरातील ‘राजमहल बार अँड रेस्टॉरंट’ येथे नेरुळ पोलिसांनी धडक कारवाई करत 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 📍 शुक्रवार (3 जुलै) सायंकाळी सुमारे 5.30 वाजता करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान, बारमधील पाच महिला वेटर ग्राहकांसमोर अश्लील हावभाव व अंगविक्षेप करत असल्याचे पोलिसांना आढळल्याचा…