🚨 सिंप्लेक्स पुनर्विकास : 79(A) विशेष सर्वसाधारण सभेतील निर्णयांबाबत सभासदांनी जागरूक राहण्याची गरज!
🚨 सिंप्लेक्स पुनर्विकास : 79(A) विशेष सर्वसाधारण सभेतील निर्णयांबाबत सभासदांनी जागरूक राहण्याची गरज! दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी झालेल्या 79(A) विशेष सर्वसाधारण सभेनंतर पुनर्विकास प्रक्रियेत पारदर्शकता आहे का, याबाबत अनेक सभासदांमध्ये प्रश्न निर्माण झाले आहेत. पुनर्विकास हा प्रत्येक सभासदाच्या घराशी, हक्काशी आणि भवितव्याशी संबंधित विषय असल्याने प्रत्येक सभासदाने खालील कागदपत्रे संस्थेकडून मागवावीत : ✅…