नवी मुंबई पोलीस दलातील बदल्यांचा विसर? वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह
नवी मुंबई प्रतिनिधी | Indiancorruption.in राज्यातील पोलीस दलात नियमित बदल्या होत असताना नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील अनेक वरिष्ठ अधिकारी मात्र वर्षानुवर्षे त्याच ठिकाणी कार्यरत असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे. त्यामुळे “नवी मुंबई पोलीस दलातील बदल्यांचा विसर पडला का?” असा सवाल आता नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सनदी…