क्राइम

” मॅग्नेट ” बार वर कारवाई.

जू गाव येथील मॅग्नेट बारवर पोलिसांची कारवाई.

नवी मुंबई :-जू गाव येथील मॅग्नेट बार वर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे.

* जू गाव येथील मॅग्नेट बार येथे अवेध रित्या डान्स बार चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

* त्याद्वारे पोलिसांनी गुरुवारी रात्री त्याठिकाणी छापा टाकला असता तेथे रेकॉर्डर संगीता च्या गाण्यावर डान्स चालू होता.

* काही महिला वेटर ग्राहका सोबत लगट करून नृत्य करत होत्या याप्रकरणी संबंधितावर कारवाई करून वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

*सदर कारवाई गुरुवारी दिनांक -16/5/2024 रोजी करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button