Uncategorized
“लैला डान्स बार वर छापा “वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री :-तानाजी भगत यांची धडाकेबाज कारवाई……
डान्स बार वर पोलिसांचा छापा...
नवी मुंबई :-शिरवणे येथील लैला बारवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. त्या ठिकाणी बेकायदेशीर डान्स बार चालवीला जात होता. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शुक्रवार रात्री नेरुळ पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. यामध्ये महिला वेटर ग्राहका सोबत अशिल नूत्य करताना मिळून आल्या. याप्रकरणी संभाधितवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.