भ्रष्टाचार

शशिकांत शिंदे वर दुसरा गुन्हा दाखल…………

शशिकांत शिंदे सह 24 जणावर APMC मधील FSI घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल...

[28/04, 12:08 pm] : नवी मुंबई :-येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील FSI घोटाळा प्रकरणी सातारा लोकसभा मतदार संघातील महा विकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यासह तत्कालीन सचिव सुधीर तुंगार आणि इतर 22 संचालक अशा 24 जणावर APMC पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी शिंदे यांच्यावर 10 कोटींचा सौचालय घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल असून ते जमिनावर बाहेर आहेत.

[28/04, 12:10 pm] : APMC मसाला मार्केट मधील 466 गाळे धारकांना 2009 मध्ये वाढीव FSI देताना APMC प्रशासनाने 65 कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा ठपका ठेवला आहे.

[28/04, 12:16 pm] : या गाळे धारकांना वाढीव FSI साठी प्रति चौरस फुटासाठी 600 रुपयांचा दर तत्कालीन संचालक मंडळाने आकारला होता. रेडीरेकनर चा त्यावेळचा दर प्रति चौरस फूट 3066 रुपये असताना फक्त 600 रुपये आकारल्याने शासनाचे 62 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवत शशिकांत शिंदे यांच्यासह 24 संचालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button