Uncategorized

घणसोलीतील सरकारी मोकळ्या भूखंडावर महानगर पालिकेच्या अधिकार्यांच्या संगणमताने मोठया प्रमाणात भ्रष्टाचार……

अनधिकृत बांधकाम धारक श्री :-सहदेव काळुराम पाटील (घरमालक ) व श्री :-संतोष बी. जगताप (विकासक )यांनी मोकळा भूखंड सीताराम वाडी प्लॉट -105 सेक्टर -21 समोर घणसोली नवी मुंबई यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे.

 

सदर जागा ही सिडको प्राधिकरणाच्या मालकीची आहे,

: दिनांक :-25/4/2022 रोजी घणसोली कार्यालय कनिष्ठ अभियंता (अतिक्रमण )श्री :-रोहित ठाकरे यांनी पाहणी केली सदर ठिकाणी 25.40×7.00-मीटर इतक्या मोजमापाचे विना परवाना RCC जोत्याचे काम प्रगती पथावर चालू असल्याचे निदर्शनास आले.

दिनांक :-27/4/2022 रोजी दुपारी 2.00 -PM वाजता निष्कनाची कारवाई करण्यात आली.

दिनांक :-25/5/2022 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रबाळे पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यात आली. सदर विकासक व घरमालक यांच्या वर MRTP अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.

: गुन्हे दाखल होऊन सुद्धा सदर विकासक व घरमालक यांनी इमारतीचे बांधकाम प्रगती पथावर चालू ठेवले, सदर बांधकामाची तक्रार करून सुद्धा महानगर पालिका व सिडको दुर्लक्ष करत आहे, सदर बांधकामात खूप मोठया प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार झाला आहे, महानगर पालिकेचे अधिकारी यात सामील आहेत.

: घणसोलीतील सरकारी मोकळ्या भूखंडावर महानगर पालिकेच्या अधिकार्यांच्या संगणामताने मोठया प्रमाणात भ्रष्टाचार……

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button